IRCTC ने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली.
जेव्हा तुम्ही ट्रेन मधून प्रवास करता तेव्हा तुमच्याकडून होणारी छोटीशी चूक देखील मोठ्या संकटात टाकू शकते.
भारतीय रेल्वे आपल्या नियमावलीमध्ये काही बदल केले आहे. हे बदल रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी असून. तुम्ही प्रवास करताना मोठ्या आवाजात बोलू शकत नाही, मोठ्या आवाजात गाणी ऐकू शकत नाही.
हे महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. यामागील कारण रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शांतपणे झोप व्हावी व त्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी हे प्रणाली लागू करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment